🔖 *प्रश्न.1) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच बीसीसीआयच्या सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*
*उत्तर -* देवजीत सैकिया
🔖 *प्रश्न.2) अंडर-19 वयोगटात त्रिशतक ठोकणारी पहिली भारतीय महीला कोण ठरली ?*
*उत्तर -* आयरा जाधव
🔖 *प्रश्न.3) तिसरे विश्व मराठी संमेलन 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत कोठे होणार आहे ?*
*उत्तर -* पुणे
🔖 *प्रश्न.4) जम्मू-कश्मीर मधील झेड-मोड बोगद्याचे उद्घाटन कोणाचे असते होत आहे ?*
*उत्तर -* पंतप्रधान नरेंद्र मोदी
🔖 *प्रश्न.5) जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केली आहे ?*
*उत्तर -* भारत
🔖 *प्रश्न.6) जंगलामध्ये लागलेल्या वनव्यामुळे चर्चेत असलेली लॉस अंजलीस शहर हे अमेरिकेच्या कोणत्या राज्यात आहे ?*
*उत्तर -* कॅलिफोर्निया
🔖 *प्रश्न.7) यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून येणार असणारे इंडोनेशियाचे राष्ट्रपती कोण आहेत ?*
*उत्तर -* प्रबोवो सुबियांतो
🔖 *प्रश्न.8) राजमाता जिजाऊ यांची जयंती कधी साजरा केली जाते ?*
*उत्तर -* 12 जानेवारी
🔖 *प्रश्न.9) स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?*(12 जानेवारी)
*उत्तर -* राष्ट्रीय युवा दिवस
🔖 *प्रश्न.10) संयुक्त महासभेने कोणते वर्ष क्वॉटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित केले आहे ?*
*उत्तर -* 2025
🌲13 जानेवारी 2025 महत्वाचे करंट अफेअर्स🌲
January 13, 2025
0