🔖 *प्रश्न.1) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार कोणता देश जास्त नोकरदारांचा वाटा आणि कमी पगार असणारा देश आहे ?*
*उत्तर -* भारत
🔖 *प्रश्न.2) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* प्रभतेज सिंह
🔖 *प्रश्न.3) लेबनान देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?*
*उत्तर -* जोसेफ आऊन
🔖 *प्रश्न.4) यावर्षी भारतीय हवामान विभागाचा कितवा वर्धापन दिन आहे ?*
*उत्तर -* 150 वा (शतकोत्तर सुवर्ण महोत्सव)
🔖 *प्रश्न.5) भारतीय हवामान विभाग (आयएमडी) ची स्थापना कधी झाली ?*
*उत्तर -* 1875
🔖 *प्रश्न.6) कोणत्या वर्षापर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे ?*
*उत्तर -* 2035
🔖 *प्रश्न.7) देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर होणार आहे ?*
*उत्तर -* 1 फेब्रुवारी 2025
🔖 *प्रश्न.8) डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत ?*
*उत्तर -* 47 वे
🔖 *प्रश्न.9) भारताची स्पेस डॉकिंग यशस्वी झाल्यास स्पेस डॉकिंग करणारा भारत हा कितवा देश ठरणार आहे ?*
*उत्तर -* चौथा
🌲*14 जानेवारी 2025*महत्वाचे करंट अफेअर्स 🌲
January 13, 2025
0