🔖 *प्रश्न.1) 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये पहिले स्थान कोणत्या भाषेचे आहे ?*
*उत्तर -* इंग्रजी
🔖 *प्रश्न.2) 2024 च्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर कोणते आहे ?*
*उत्तर -* कोलकाता
🔖 *प्रश्न.3) वाहतूक निर्देशांक अहवालानुसार कोंडीच्या बाबतीत भारतातील कोणते शहर तिसऱ्या स्थानावर आहे ?*
*उत्तर -* पुणे
🔖 *प्रश्न.4) भारतीय प्रवासी सन्मान पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला ?*
*उत्तर -* सय्यद अन्वर खुर्शीद
🔖 *प्रश्न.5) जन आरोग्य योजनेत सामील होणारे देशातील 34 वे राज्य कोणते बनले ?*
*उत्तर -* ओडिसा
🔖 *प्रश्न.6) हिमाचल प्रदेश लोक प्रशासन संस्था' (HIPA) चे नाव बदलून त्याला कोणाचे नाव देण्यात आले ?*
*उत्तर -* डॉ. मनमोहन सिंह
🔖 *प्रश्न.7) अलीकडेच मध्यप्रदेश सरकारने राज्यातील तरुणांना लष्कर, पोलीस आणि पॅरा मिलिटरी प्रशिक्षण देण्यासाठी कोणती योजना सुरू केली ?*
*उत्तर -* पार्थ योजना
🔖 *प्रश्न.8) यंदाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाची थीम काय आहे ?*
*उत्तर -* रस्ता सुरक्षा नायक व्हा
🔖 *प्रश्न.9) संयुक्त राष्ट्र च्या रिपोर्ट नुसार 2025 मध्ये भारताचा विकासदर किती असणार आहे ?*
*उत्तर -* 6.6%
🔖 *प्रश्न.10) राष्ट्रीय भूगोल दिवस कधी साजरा केला जातो ?*
*उत्तर -* 14 जानेवारी
*15 जानेवारी 2025 महत्वाचे करंट अफेअर्स🌲
January 15, 2025
0