⭐️ 15 ऑगस्ट पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण तर 26 जानेवारी राष्ट्रपती आपल्या भवनासमोर झेंडा फडकवतात
⭐️ 15 ऑगस्ट ला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो तर 26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून अगोदरच वर नेलेला असतो दोरी ओढून झेंडा फडकवला जातो
⭐️ 15 ऑगस्ट ला झेंडा वर चढवला म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात तर 26 जानेवारीला राज्यघटना अस्तित्वात आली असून त्यामुळे तिरंगा फटकावला जातो
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
15 ऑगस्ट व 26 जानेवारी मधील फरक
January 26, 2025
0