*उत्तर -* जसप्रीत बुमराह
🔖 *प्रश्न.2) मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाचे नियुक्ती करण्यात आली ?*
*उत्तर -* आलोक आराधे
🔖 *प्रश्न.3) 26 जानेवारी 2025 रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे कोण असतील ?*
*उत्तर -* प्रबोवो सुबियांतो (इंडोनेशियाचे राष्ट्रपती)
🔖 *प्रश्न.4) जगात हळद उत्पादन, वापर व निर्यात मध्ये अव्वलस्थानी कोणता देश आहे ?*
*उत्तर -* भारत
🔖 *प्रश्न.5) झोरान मिलानोविक यांची जानेवारी 2025 मध्ये कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी निवड झाली ?*
*उत्तर -* क्रोएशिया
🔖 *प्रश्न.6) भारत 2026 मध्ये 28 व्या CSPOC चे आयोजन करणार आहे ?*
*उत्तर -* भारत
🔖 *प्रश्न.7) भारतीय सेना दिवस कधी साजरा केला जातो ?*
*उत्तर -* 15 जानेवारी
🔖 *प्रश्न.8) भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या 150 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या उपक्रमाचा शुभारंभ केला ?*
*उत्तर -* मिशन मौसम