🔖 *प्रश्न.1) दरवर्षी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?*
*उत्तर -* 16 जानेवारी
🔖 *प्रश्न.2) 'सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार' देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले ?*
*उत्तर -* अपर्णा सेन
🔖 *प्रश्न.3) दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* देवेंद्र कुमार उपाध्याय
🔖 *प्रश्न.4) ग्रँडस्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण ठरला आहे ?*
*उत्तर -* नोव्हाक जोकोविच
🔖 *प्रश्न.5) जगातील अत्यंत गरीब देशांमध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे ?*
*उत्तर -* दक्षिण सुदान
🔖 *प्रश्न.6) ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीचे नाव काय आहे ?*
*उत्तर -* भार्गवस्त्र
🔖 *प्रश्न.7) नाग एमके 2 क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे ?*
*उत्तर -* DRDO
🔖 *प्रश्न.8) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ची वार्षिक बैठक कोठे होणार आहे ?*
*उत्तर -* दावोस
🔖 *प्रश्न.9) आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कोठे साजरा करण्यात आला आहे ?*
*उत्तर -* अहमदाबाद
*17 जानेवारी 2025 महत्वाचे करंट अफेअर्स🌲
January 16, 2025
0