🔖 *प्रश्न.1) मिसेस युनिव्हर्स 2025 चा खिताब कोणी जिंकला ?*
*उत्तर -* सुझैन खानला
🔖 *प्रश्न.2) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) बाबत धोरण राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे ?*
*उत्तर -* महाराष्ट्र
🔖 *प्रश्न.3) प्रगती मैदानातील भारतमंडपम मध्ये भरलेल्या ‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025’ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले ?*
*उत्तर -* नरेंद्र मोदी
🔖 *प्रश्न.4) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार वितरण कोणाच्या हस्ते झाले ?*
*उत्तर -* राष्ट्रपती
🔖 *प्रश्न.5) ग्लोबल फायर पॉवर ने शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली, त्यानुसार 2025 च्या फोर्सफायर पॉवर रॅंकिंग मध्ये पहिल्या स्थानी कोणता देश आहे ?*
*उत्तर -* अमेरिका
🔖 *प्रश्न.6) ग्लोबल फायर पॉवर ने शक्तिशाली देशांची यादीनुसार 2025 मध्ये लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत भारत कितव्या स्थानी आहे ?*
*उत्तर -* चौथ्या
🔖 *प्रश्न.7) भारतीय पुरुष संघाने फायनलमध्ये कोणत्या देशाचा पराभव करत खो-खो वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले ?*
*उत्तर -* नेपाळ
🔖 *प्रश्न.8) भारतीय महिला संघाने फायनलमध्ये कोणत्या देशाचा पराभव करत खो-खो वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले ?*
*उत्तर -* नेपाळ
🔖 *प्रश्न.9) 10 वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान कोठे साजरा करण्यात आला ?*
*उत्तर -* छ्त्रपती संभाजीनगर
20 जानेवारी 2025 महत्वाचे करंट अफेअर्स
January 21, 2025
0