'ओपेनहायमर' या चित्रपटाला सर्वोत्तम अभिनयासह सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला. "ओपेनहायमर'ला एकूण 7 पुरस्कार मिळाले, तर पुअर थिंग्ज, अमेरिकन फिक्शन, द झोन ऑफ इंंटरेस्ट ,द होल्डओव्हर्स ,अँनाटॉमी ऑफ फॉल्स या सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या इतर दावेदारांमध्ये महत्वाचे पुरस्कार विभागले गेले.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : (ओपेनहायमर) खिस्टफर नोलान
सर्वोत्तम अभिनेता :(ओपेनहायमर) किलिअन मीं
सर्वोत्तम अभिनेत्री : एमा स्टोन (पुअर थिंग्ज)
सर्वोत्तम सहायक अभिनेता : रॉबर्ट डाऊनी ज्युनियर (ओपेनहायमर)
सर्वोत्तम सहायक अभिनेत्री: द वाइन जॉय रेण्डॉल्फ (द होल्डोव्हर्स)
सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा :कॉर्ड जेफरसन (अमेरिकन फिक्शन)
ऑस्कर 2024 सर्वोत्कृष्ट चित्रपट??
January 19, 2025
0