🔰 ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2025 नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आजपासून सुरुवात होत आहे.
🔰 विकसित भारताच्या निर्माणाकरिता, तरुणांना नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळवून द्यावे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
🔰 देशभरातून सुमारे 30 लाख युवक युवतींनी यात सहभाग नोंदवला असून आजच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी एकंदर तीन हजार युवक युवतींची निवड करण्यात आली आहे.
🔰 विकसित भारताशी निगडीत विषयांवर सादरीकरण आणि स्पर्धांमध्ये हे युवा सहभागी होतील.
✅ 'विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2025 ’ला आजपासून सुरुवात.🌲
January 10, 2025
0