🔖 *प्रश्न.1) चॅम्पियन ट्रॉफी 2025 करिता भारतीय संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* रोहित शर्मा
🔖 *प्रश्न.2) महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* दिनेश वाघमारे
🔖 *प्रश्न.3) नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे ?*
*उत्तर -* 47 वे
🔖 *प्रश्न.4) नुकताच फ्लेमिंगो फेस्टिव्हल 2025 कुठे आयोजित करण्यात आला ?*
*उत्तर -* आंध्र प्रदेश
🔖 *प्रश्न.5) गेट्स-केंब्रिज इम्पॅक्ट प्राइज 2025 च्या 25 व्या वर्धापन दिनात किती विजेत्यांना सन्मानित करण्यात आले ?*
*उत्तर -* 8
🔖 *प्रश्न.6) विधानसभेत सलग नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आमदार कालिदास कोळंबकर यांचा वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद करण्यात आली आहे ते कोणत्या मतदारसंघातून निवडून आले ?*
*उत्तर -* वडाळा
🔖 *प्रश्न.7) आफ्रिकन खंडातील कोणता देश ब्रिक्सचा नववा अधिकृत भागीदार बनला आहे ?*
*उत्तर -* नायजेरिया
🔖 *प्रश्न.8) कोणत्या राज्यात 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे ?*
*उत्तर -* उत्तराखंड
🔖 *प्रश्न.9) पंतप्रधान वाणी ही योजना कोणत्या विभागाने सुरू केली आहे ?*
*उत्तर -* दूरसंचार विभाग
🔖 *प्रश्न.10) शासनाने भोन येथील स्तूप राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?*
*उत्तर -* बुलढाणा
22 जानेवारी 2025 महत्वाचे करंट अफेअर्स
January 22, 2025
0