🔖 *प्रश्न.1) CRPF चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*
*उत्तर -* ज्ञानेंद्रप्रताप सिंह
🔖 *प्रश्न.2) विश्व मराठी साहित्य संमेलनाचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?*
*उत्तर -* मधू मंगेश कर्णिक
🔖 *प्रश्न.3) देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे ?*
*उत्तर -* महाराष्ट्र
🔖 *प्रश्न.4) केंद्रीय मनुष्य व विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय मानांकन संरचना संस्थेनुसार 2024 च्या मानांकन यादीत पहिल्या स्थानावर कोणती संस्था आहे ?*
*उत्तर -* IARI दिल्ली
🔖 *प्रश्न.5) कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी जागतिक आरोग्य संघटने मधून बाहेर पडण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली आहे ?*
*उत्तर -* अमेरीका
🔖 *प्रश्न.6) इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटवर सर्वाधिक वापर कोणत्या भाषेचा करतात ?*
*उत्तर -* इंग्रजी
🔖 *प्रश्न.7) अलोक आराधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे 48 वे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कधी पदभार स्वीकारला ?*
*उत्तर -* 21 जानेवारी
🔖 *प्रश्न.8) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा यावर्षीचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे ?*
*उत्तर -* 50 वा
23 जानेवारी 2025 महत्वाचे करंट अफेअर्स
January 23, 2025
0