🔖 *प्रश्न.1) भारतातील कोणत्या राज्यात नुकताच समान नागरी कायदा लागू करण्यात आला आहे ?*
*उत्तर -* उत्तराखंड
🔖 *प्रश्न.2) कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा ‘जनस्थान पुरस्कार’ कोणाला जाहीर झाला आहे ?*
*उत्तर -* सतीश आळेकर
🔖 *प्रश्न.3) ओबेलॉ डेटा रिपोर्टनुसार सर्वाधिक युट्युब वापरणारे लोक कोणत्या देशात आहेत ?*
*उत्तर -* भारत
🔖 *प्रश्न.4) नीती आयोगाच्या 2024 मधील वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवाल जाहीर झाला आहे, यानुसार कोणते राज्य वित्तीय आरोग्य निर्देशांकात प्रथम स्थानी आहे ?*
*उत्तर -* ओडिशा
🔖 *प्रश्न.5) नुकताच जाहीर झालेल्या वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवाल नुसार महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे आहे ?*
*उत्तर -* सहाव्या
🔖 *प्रश्न.6) महिला एकदिवसीय क्रिकेटमधील 2024 या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कोणाची निवड केली आहे ?*
*उत्तर -* स्मृती मानधना
🔖 *प्रश्न.7) अजमतुल्लाह उमरजई यांची आयसीसी ने 2024 चा सर्वोत्कृष्ट एकदिवशी क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे ?*
*उत्तर -* अफगाणिस्तान
🔖 *प्रश्न.8) कोणत्या देशात पहिला आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे ?*
*उत्तर -* नेपाळ
29 जानेवारी 2025 महत्वाचे करंट अफेअर्स
January 29, 2025
0