*उत्तर -* अहिल्यानगर
🔖 *प्रश्न.2) आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?*
*उत्तर -* जसप्रीत बुमराह
🔖 *प्रश्न.3) महिला हॉकी इंडिया लीग 2024-25 ची उद्घाटन आवृत्ती कोणी जिंकली ?*
*उत्तर -* ओडिशा वॉरियर क्लब
🔖 *प्रश्न.4) राष्ट्रीय बालिका दिन 2025 च्या निमित्ताने कोणत्या राज्याने सन्मान संजीवनी ॲप ॲप लॉन्च केले आहे ?*
*उत्तर -* . हरियाणा
🔖 *प्रश्न.5) रामसर कन्व्हेक्शन अंतर्गत मान्यता प्राप्त पानथळ शहरांच्या जागतिक यादीत कोणत्या भारतीय शहरांचा समावेश करण्यात आला आहे ?*
*उत्तर -* इंदोर आणि उदयपूर.
🔖 *प्रश्न.6) शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* ॲग्रीस्टॅक
🔖 *प्रश्न.7) भारताने नुकतेच कोणता उपग्रह प्रक्षेपित केला आहे जे की भारताचे हे 100 वे प्रक्षेपण ठरले आहे ?*
*उत्तर -* NVS-02
🔖 *प्रश्न.8) राष्ट्रीय स्तरावर शहीद दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?*
*उत्तर -* 30 जानेवारी