1) HMPV व्हायरसचा भारतात पहिला रुग्ण कोठे आढळला ?
*उत्तर = बेंगरुळू, कर्नाटक*
2) यंदाची बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली ?
*उत्तर = ऑस्ट्रेलिया*
3) जगातील सर्वात वयोवृद्ध (गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार) महिला तोमिको इतूका यांचे निधन झाले त्यांचे वय किती होते ? चालू घडामोडी 365
*उत्तर = 116 वर्षे*
4) भारताचे पोलंड मधील पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
*उत्तर = जयंत एन खोब्रागडे*
5) भारत देश जागतिक पातळीवरचा कितवा सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश ठरला आहे ? चालू घडामोडी 365
*उत्तर = तिसरा*
6) जस्टिन ट्रुडो यांनी नुकतेच कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे ? चालू घडामोडी 365
*उत्तर = कॅनडा*
7) नुकतेच कोणत्या राज्य सरकारने 'प्यारी दीदी योजना' सुरू केली असून या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 2500 एवढी रक्कम मिळणार आहे ?
*उत्तर = दिल्ली सरकार*
8) दरवर्षी जागतिक ब्रेल दिन कधी साजरा केला जातो ? चालू घडामोडी 365
*उत्तर = 4 जानेवारी*
9) दरवर्षी 'मराठी पत्रकार दिन' कधी साजरा करण्यात येतो ?
*उत्तर = 6 जानेवारी*
📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न*
January 08, 2025
0