🔖 *प्रश्न.1) जानेवारी 2025 पासुन कोणत्या राज्यात समान नागरी कायदा लागू होणार आहे ?*
*उत्तर -* उत्तराखंड
🔖 *प्रश्न.2) जागतीक क्रमवारीत जगातील नंबर वन चा गोलांजात कोण बनला आहे ?*
*उत्तर -* जसप्रित बुमराह
🔖 *प्रश्न.3) भारतीय ऍथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* अंजू बॉबी जॉर्ज
🔖 *प्रश्न.4) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे देण्यात येणारे भटनागर फेलोशिप कोणाला प्रदान करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* प्रा. गणपती यादव
🔖 *प्रश्न.5) भारतातील कोणते रेल्वे स्टेशन सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरले आहे ?*
*उत्तर -* नवी दिल्ली
🔖 *प्रश्न.6) वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स यांच्या अहवालानुसार उच्च शिक्षणासाठी जगात विख्यात विद्यापीठाची संख्या कोणत्या देशात सर्वाधिक आहे ?*
*उत्तर -* अमेरीका
🔖 *प्रश्न.7) वर्ष 2024 मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर किती टक्के होता ?*
उत्तर - 9.2
🔖 *प्रश्न.8) भारतीय प्रवासी दिवस कधी साजरा केला जातो ?*
*उत्तर -* 9 जानेवारी
*🛑 महत्वाचे करंट अफेअर्स 🌲
January 10, 2025
0