📚 1875 मध्ये थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना मॅडम क्लाव्हाप्स्की व कर्नल ऑलकॉट यांनी कोठे केली? - न्यूयॉर्क (अमेरिका)
📚अरविंद घोष यांनी कोणत्या वृत्तपत्रातून तरुणांची मने क्रांतिकार्याकडे वळविली ? - वंदे मातरम्
📚भारतात उत्खननाचे कार्य कोणाच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले? - सर जॉन मार्शल
📚तैमुर याने भारतावर आक्रमण कधी केले होते? - 1398 मध्ये.
📚दिल्ली सल्तनतची स्थापना कोणी केली?
-कुतुबुद्दीन ऐबक (1206 मध्ये)
📚सन 1927 या वर्षी महाड येथील चवदार तळ्यावर कोणी सत्याग्रह केला?
- डॉ. बी.आर. आंबेडकर
📚 इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरिया यांना 'भारत की सम्राज्ञी' ही पदवी कधी देण्यात आली?
- 1 जानेवारी 1876
📚हडप्पाकालीन धौलावीरा स्थळ कोणत्या राज्यात आहे? - गुजरात
📚वसईचा प्रसिद्ध तह कोणत्या वर्षी घडून आला? -1802
📚1889 मध्ये .......यांनी मुंबई येथे 'शारदा सदन' सुरू केले. -पंडिता रमाबाई