अग्नियास्त्र मल्टी-टार्गेट डिव्हाइस
❇️जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी गंगटोकमध्ये पोर्टबल मल्टी- टार्गेट डिटोनेशन डिवाइस "अमियास्त्र' लाँच केले.
❇️ हे उपकरण भारतीय लष्कराच्या कॉर्प्सऑफ इंजिनियर्समधील मेजर राजप्रसाद आरएस यांनी विकसित केले आहे.
❇️ हे विशेषतः एकाधिक -लक्ष्य स्फोटांची सुरक्षा आणि विश्वासार्हता सुधारण्यासाठी डिझाईन केले होते.
❇️ हे 2.5 किमीच्या अधिक सुधारित श्रेणीसह येते.
वैज्ञानिक घडामोडी 🌲
January 17, 2025
0