-स्वामीत्व योजना
📚कोणत्या वर्षापासून केंद्र शासनाचा आठवा वेतन आयोग लागू होणार आहे?
-2026
📚दर किती वर्षांनी केंद्र सरकार वेतन आयोगाची स्थापना करत असते?
- 10 वर्षांनी
📚राज्यात नागरीकरणाचे प्रमाण किती टक्के आहे?
- 45.23 टक्के
📚येत्या दोन वर्षात भारताचा वृद्धीदर किती टक्के राहण्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे?
- 6.7 टक्के
📚 प्रगती मैदानातील भारतमंडपम मध्ये भरलेल्या 'भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025' चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?
-नरेंद्र मोदी
📚'इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या' अहवालानुसार कोणत्या भागात इंटरनेट युजर्सचे प्रमाण अधिक आहे?
- ग्रामीण
📚सातवा वेतन आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला होता?
-फेब्रुवारी 2014
━━━━━━━━━━━━━