🔖 *प्रश्न.1) इस्रोचे नविन अध्यक्ष म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*
*उत्तर -* डॉ. व्हीं. नारायणन
🔖 *प्रश्न.2) मराठी भाषा देशातील कितवी अभिजात भाषा ठरली आहे ?*
*उत्तर -* 7 वी
🔖 *प्रश्न.3) दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती संकुलात कोणत्या माजी राष्ट्रपतीचे स्मारक उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे ?*
*उत्तर -* प्रणव मुखर्जी
🔖 *प्रश्न.4) जागतिक आर्थिक परिषद 2024 कोणत्या ठिकाणी होणार आहे ?*
*उत्तर -* दावोस
🔖 *प्रश्न.5) सर्वाधिक महिला शिक्षिका प्रमाण असणारे राज्य कोणते आहे ?*
*उत्तर -* केरळ
🔖 *प्रश्न.6) जानेवारी 2025 मध्ये कोणता देश अधिकृतपणे BRICS मध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील झाला आहे ?*
*उत्तर -* इंडोनेशिया
🔖 *प्रश्न.7) 74व्या वरिष्ठ राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे यजमानपद कोणते राज्य आहे ?*
*उत्तर -* गुजरात
🔖 *प्रश्न.8) राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या अग्रीम अंदाजानुसार भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर विद्यमान 2024-25 या आर्थिक वर्षात किती टक्के पर्यंत मंदावण्याचा अंदाज आहे ?*
*उत्तर -* 6.4
🔖 *प्रश्न.9) जागतिक युद्ध अनाथ दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?*
*उत्तर -* 6 जानेवारी
*🛑 महत्वाचे करंट अफेअर्स 🌲
January 09, 2025
0