🔖 *प्रश्न.1) नुकतेच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* चार
1) मनू भाकर (नेमबाज)
2) डी गुकेश (बुद्धिबळपटू)
3) हरमनप्रीत सिंग (हॉकी)
4) प्रविण कुमार (उंच उडी)
🔖 *प्रश्न.2) नुकतेच अर्जून पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* 32
🔖 *प्रश्न.3) भारताच्या आर. वैशाली ला जागतिक अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत कोणते पदक मिळाले आहे ?*
*उत्तर -* कांस्य
🔖 *प्रश्न.4) संतोष ट्रॉफी 2024 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?*
*उत्तर -* पश्चिम बंगाल
🔖 *प्रश्न.5) वाव थराद नावाचा नविन जिल्हा कोणत्या राज्यात होणार आहे ?*
*उत्तर -* गुजरात
🔖 *प्रश्न.6) UIDAI च्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* भुवनेश कुमार
🔖 *प्रश्न.7) संरक्षण केंद्रिय मंत्रालयाने कोणते वर्षे सुधारणावादी वर्षे म्हणून घोषित केले आहे ?*
*उत्तर -* 2025
🔖 *प्रश्न.8) डिसेंबर महिन्यात देशाचे जिएसटी कर संकलन किती लाख कोटींवर पोहचले आहे ?*
उत्तर - 1.77
🔖 *प्रश्न.9) दरवर्षी महाराष्ट्र पोलिसांचा स्थापना दिवस कधी करण्यात येतो ?*
*उत्तर -* 2 जानेवारी
🔖 *प्रश्न.10) दरवर्षी सावित्रीबाई फुले यांची जयंती कधी साजरा केली जाते ?*
*उत्तर -* 3 जानेवारी
*महत्वाचे करंट अफेअर्स *
January 08, 2025
0