🎯Unique Identification Authority of India (UIDAI) नवनियुक्त CEO म्हणून कार्यभार कोणी स्वीकारला ?
-भुवनेश कुमार
🎯CRPF च्या महासंचालकपदी कोणाची निवड झाली?
- वितुल कुमार
🎯Development Bank of Singapore च्या CEO पदी कोणाची निवड करण्यात आली?
- रजत वर्मा
🎯 देशातील पहिल्या ग्लास ब्रीजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे
-तामिळनाडू (कन्याकुमारी)
🎯 राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 साठी किती मुलांची निवड करण्यात आली?
-17
━━━━━━━━━━━━━
3/related/default