Goods & Service Tax ( वस्तू आणि सेवा कर )
1) GST ही संकल्पना कोठे निर्माण झाली ?
- कॅनडा.
2) 1 जुलै 2017 ➖️भारतात अंमलबजावणी , GST दिवस ➖️ 1 जुलै
3) GST अप्रत्यक्ष प्रकारचा कर आहे.
4) GST परिषदेचे प्रमुख केंद्रीय अर्थमंत्री असतात.
5) GST विधेयक मंजूर करण्यासाठी 101 वी घटनादुरुस्ती
5) GST चे 03 प्रकार - SGST , CGST , IGST
6) पहिला देश फ्रान्स ( 1954 ) , भारत ( 2017 )
7) भारतात GST लागू करण्याचा प्रस्ताव कोणत्या समितीने दिला ? ➖️ विजय केळकर
8) GST लागू करणारे पहिले राज्य ➖️ आसाम
9) GST लागू करणारे शेवटचे राज्य ➖️ जम्मू-काश्मीर. ━━━━━━━━━━━━━
🚨🎯GST imp information 📚
January 13, 2025
0