❇️ प्रयागराज महाकुंभमेळा
• ठिकाण- प्रयागराज उत्तरप्रदेश
• सुरवात 13 जानेवारी 2025 (पौष पौर्णिमेपासून)
• समारोप 26 फेब्रुवारी 2025
• महाकुंभसाठी 7 हजार कोटीवर खर्च अपेक्षित..!
• कुंभमेळा 2025 चे घोषवाक्य 'चलो कुंभ - चलो चलो कुंभ चलो'
❇️4 वेगवेगळ्या ठिकाणी का होतो कुंभमेळा?
• पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी मडक्यातील अमृत 12 ठिकाणी पडले. त्यापैकी 4 जागा पृथ्वीवर आणि 8 स्वर्गात आहेत.
• पृथ्वीवरील चार ठिकाणे म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन, नाशिक.
•13 जानेवारी 2025 ला पाहिले स्नान 12 वर्षांनी होत झाले.
• कुंभमेळ्याचे भौगोलिक स्थान भारतातील 4 ठिकाणी आणि 4 नद्यांच्या काठावर आहे. हरिद्वार उत्तराखंड (गंगेच्या काठावर), उज्जैन (मध्यप्रदेश शिप्राच्या काठावर), नाशिक महाराष्ट्र (गोदावरीच्या काठावर), प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये (गंगा, यमुना आणि पौराणिक अदृश्य सरस्वती यांच्या संगमावर)
• हा जगातील सर्वात मोठा सार्वजनिक मेेळावा आहे.
• 2013 ला प्रयागराज येथे यापूर्वी झाला होता.
• कुंभमेळ्ळय हा 12 वर्षांच्या कालावधीत 4 वेळा साजरा केला जातो.
• 2017 - युनेस्कोने कुंभमेव्य ला अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून गौरवले.
• 'कुंभ' हा शब्द मूळ 'कुंभक' (अमरत्वाच्या अमृताचा पवित्र घागर) पासून आला आहे.
• कुंभमेळा AI चंट बॉट बनवला आहे 11 भाषेत उपलब्ध.
• पुढील महाकुंभ 2033 मध्ये हरिद्वार येथे होणार आहे.
• कुंभमेळ्याच्या स्नानाला राजयोगी स्नान म्हणून ओळखतात.
• नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळ्याचा उल्लेख मन की बातमध्ये केला-महाकुंभ का संदेश एक हो पुरा देश.
❇️ अर्ध, पूर्ण आणि महाकुंभमेळ्यामध्ये फरक काय ?
• अर्धकुंभमेळा हा दर 6 वर्षांनी साजरा केला जातो.
• महाकुंभमेळा 144 वर्षांनी साजरा केला जातो.
पूर्णकुंभमेळा हा दर 12 वर्षानी साजरा केला जातो
• उद्योगपती स्टीव्ह जॉब्स यांच्या पली लॉरेन पॉवेल जॉब्स महाकुंभमेळ्यात सहभागी झाल्या आहेत.
• उत्तर प्रदेशने महाकुंभ क्षेत्राला नवा जिल्हा घोषित केला, नवीन जिल्हा नाव महाकुंभमेळा, 31 मार्च नंतर हा जिल्ह्य संपुष्टात येईल. 4 महिन्यांच्या कालावधीसाठी राज्याचा 76 वा जिल्हा म्हणून घोषित. एकूण 5 हजार हेक्टर क्षेत्र. मेळ्ळा अधिकारी विजय किरण आनंद - हे जिल्हा दंडाधिकारी नियुक्त.
━━━━━━━━━━━━━
🛑🎖SURE SHOT🎖🛑
January 28, 2025
0