🟥 २३ में १४९८ : वास्को द गामा भारतात प्रवेश कलिकत बंदर येथे.
🟥 २० एप्रिल १५२६ : पानिपत ची पहिली लढाई. (बाबर व इब्राहिम लोदी)
🟥 ०५ नोव्हेंबर १५५६ : पानिपत थी दुसरी लढाई. (हेमू व अकबर)
🟥 ३१ डिसेंबर १६०० : ईस्ट इंडिया कंपनी स्थापना.
🟥 १९ फेब्रुवारी १६३० : छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म.
🟥 १४ में १६५७ : छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म.
🟥 ०५ एप्रिल १६६३ : शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली.
🟥 १० नोव्हेंबर १६५९ : प्रताप गडाच्या पायथ्याशी अफझलखानचा वध.
🟥 १६ जानेवारी १६६४ :शिवाजी महाराजांनी सुरत शहर लुटले.
🟥 १४ जून १६६५ : पुरंदरचा तह.
🟥 १२ में १६६६ : शिवाजी महाराज व संभाजींना औरंगजेबने कैद केले.
🟥 १९ ऑगस्ट १६६६ : शिवाजी महाराजांची आग्रा कैदेतून सुटका.
🟥 ०६ जून १६७४ : छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक.
🟥 ०३ एप्रिल १६८० : छ. शिवाजी महाराजांचे निधन.
🟥 १६ जानेवारी १६८१ : छ. संभाजी राजेंचा राज्यभिषेक
🟥 १९ मार्च १६८९ : छ. संभाजी राजेंचे निधन.
🟥 २३ जून १७५७ : प्लासीची लढाई. (सिराज उद्दौला व मीर जाफर)
🟥 १४ जानेवारी १७६१ : पानिपत ची तिसरी लढाई (मराठे व अब्दाली)
🟥 २२ ऑक्टोंबर १७६४ :बक्सार युद्ध. (शहाआलम/भौरकासीम/शुजाउद्दौला)
🟥 २२ में १७७२ : राजा राममोहन रॉय यांचा जन्म.
🟥 १९ डिसेंबर १७७३ : बोस्टन टी पार्टी
🟥 ०४ जुलै १७७६ : अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाले.
🟥 १७ में १७८२ : साल्बाईचा तह.
🟥 ३१ डिसेंबर १८०२ : वसईचा तह.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📚 परीक्षेला 100% वारंवार विचारले जाणारे प्रश्न
February 18, 2025
0