🔖 *प्रश्न.1) एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा रोहित शर्मा कितवा फलंदाज ठरला आहे ?*
*उत्तर -* दुसरा
🔖 *प्रश्न.2) एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजामध्ये कोण अव्वल स्थानावर आहे ?*
*उत्तर -* शाहिद आफ्रिदी
🔖 *प्रश्न.3) ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याची धावपटू सूदेश्णा शिवणकर हिने कोणते पदक जिंकले आहे ?*
*उत्तर -* सुवर्ण
🔖 *प्रश्न.4) ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या तेजस शिरसे ने कोणते पदक जिंकले आहे ?*
*उत्तर -* सुवर्ण
🔖 *प्रश्न.5) नुकतेच एन.बिरेन सिंह यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे ?*
*उत्तर -* मणिपूर
🔖 *प्रश्न.6) फ्रान्स मध्ये होणाऱ्या दोन दिवसीय AI शिखर परिषदेला भारतातर्फे कोण उपस्थित राहणार आहेत ?*
*उत्तर -* नरेंद्र मोदी
🔖 *प्रश्न.7) कोणत्या राज्य सरकारने विकसित गाव योजना सुरू केली आहे ?*
*उत्तर -* ओडिशा
🔖 *प्रश्न.8) बिमस्टेक युथ समिट २०२५ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे ?*
उत्तर - गुजरात
🔖 *प्रश्न.9) FIFA ने नुकतेच कोणत्या देशाच्या फुटबॉल महासंघाला निलंबित केले आहे ?*
*उत्तर -* पाकिस्तान
*11 फेब्रुवारी 2025*महत्वाचे करंट अफेअर्स
February 10, 2025
0