*उत्तर -* पेडगाव
🔖 *प्रश्न.2) मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* देवेंद्र फडणवीस
🔖 *प्रश्न.3) कोणत्या देशाने कागदी स्ट्राँच्या सरकारी वापरावर बंदी घातली आहे ?*
*उत्तर -* अमेरिका
🔖 *प्रश्न.4) उत्तराखंड सरकारने राज्यांतील किती जिल्हयातील प्रत्येकी एक गाव आदर्श संस्कृत गाव म्हणून जाहीर केले आहे ?*
*उत्तर -* 13
🔖 *प्रश्न.5) Rotterdam Open २०२५ टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?*
*उत्तर -* कार्लोस अल्कराझ
🔖 *प्रश्न.6) पंकज अडवाणी ने भारतीय स्नूकर चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक जिंकले आहे ?*
*उत्तर -* सुवर्ण
🔖 *प्रश्न.7) पॅरा Archery आशिया कप २०२५ मध्ये भारताने एकून किती सुवर्ण पदके जिंकली आहेत ?*
*उत्तर -* सहा
🔖 *प्रश्न.8) थाईपुसम २०२५ उत्सव कोणत्या राज्यात सुरु झाला आहे ?*
*उत्तर -* तामिळनाडू