*उत्तर -* विराट कोहली
🔖 *प्रश्न.2) ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २०२५ साठी कोणत्या माजी भारतीय खेळाडूची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन निवड करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* शिखर धवन
🔖 *प्रश्न.3) मिसेस वर्ल्ड जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला कोण ठरली आहे ?*
*उत्तर -* त्शेगो गेला
🔖 *प्रश्न.4) आयपीएल 2025 साठी RCP ने कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?*
*उत्तर -* रजत पाटीदार
🔖 *प्रश्न.5) महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?*
*उत्तर -* एकनाथ शिंदे
🔖 *प्रश्न.6) ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल च्या अहवालानुसार २०२४ मध्ये भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे ?*
*उत्तर -* 96 व्या
🔖 *प्रश्न.7) ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल च्या अहवालानुसार २०२४ मध्ये कोणत्या देशांत सर्वाधिक कमी भ्रष्टाचार झाला आहे ?*
*उत्तर -* डेन्मार्क
🔖 *प्रश्न.8) ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल च्या अहवालानुसार २०२४ मध्ये १८० देशांच्या यादीत कोणत्या देशात सर्वाधिक भ्रष्टाचार झाला आहे ?*
*उत्तर -* दक्षिण सुदान
🔖 *प्रश्न.9) आशियाई बॅडमिंटन मिश्र अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात सुरु झाली आहे ?*
*उत्तर -* चीन