🔖 *प्रश्न.1) देशातील पहिले "हनी पार्क" कोठे उभारण्यात आले ?*
*उत्तर -* महाबळेश्वर
🔖 *प्रश्न.2) अमेरिका भारताला कोणते अत्याधुनिक विमान देणार आहे ?*
*उत्तर -* एफ 35
🔖 *प्रश्न.3) टाटा सन्स चे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांना कोणत्या देशाने नाइटहुड पुरस्काराने सन्मानित केले आहे ?*
*उत्तर -* ब्रिटन
🔖 *प्रश्न.4) अणुऊर्जेची सर्वाधिक निर्मिती करणारा देश कोणता आहे ?*
*उत्तर -* अमेरिका
🔖 *प्रश्न.5) अणुऊर्जेचा सर्वाधिक वापर करणारा देश कोणता आहे ?*
*उत्तर -* फ्रांस
🔖 *प्रश्न.6) १४ वर्षाखालील शालेय राष्ट्रीय सोफ्टबॉल स्पर्धा कोणत्या राज्यात होत आहे ?*
*उत्तर -* महाराष्ट्र
🔖 *प्रश्न.7) MITRA हा डिजिटल प्लॅटफॉर्म कोणी लाँच केला आहे ?*
*उत्तर -* SEBI
🔖 *प्रश्न.8) Women’s प्रीमियर लीग WPL चा तिसरा सिझन कोणत्या कालावधीत होणार आहे ?*
*उत्तर -* १४ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२५
🔖 *प्रश्न.9) ग्लोबल टीचर प्राईझ २०२५ कोणी जिंकला आहे ?*
*उत्तर -* मंसूर-अल-मंसूर
*17 फेब्रुवारी 2025*महत्वाचे करंट अफेअर्स
February 16, 2025
0