🔖 *प्रश्न.1) आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्याला कधीपासुन सुरु होत आहे ?*
*उत्तर -* 22 मार्च
🔖 *प्रश्न.2) पहिला जंगल बेल्स पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?*
*उत्तर -* भावना मेनन
🔖 *प्रश्न.3) ब्रिक्स २०२५ परिषद कोणत्या देशात होणार आहे ?*
*उत्तर -* ब्राझील
🔖 *प्रश्न.4) आयकर विधेयक २०२५ चा अभ्यास करण्यासाठी लोकसभेने कोणाच्या अध्यक्षतेखाली संसदीय समितीची स्थापना केली आहे ?*
*उत्तर -* बैजयंत जय पांडा
🔖 *प्रश्न.5) ७१ वी राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* हरियाणा
🔖 *प्रश्न.6) कोणत्या राज्य सरकारने नदी बंधन योजना सुरू केली आहे ?*
*उत्तर -* पश्चिम बंगाल
🔖 *प्रश्न.7) आर्ट ऑफ लिव्हिंग द्वारे आंतरराष्ट्रीय महिला संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* बंगळुरू
🔖 *प्रश्न.8) ८ व्या हिंदी महासागर संमेलन २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* ओमान
🔖 *प्रश्न.9) 17 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन 6-7 जुलै 2025 ला कोठे होणार आहे ?*
*उत्तर -* ब्राझील
18 फेब्रुवारी 2025* महत्वाचे करंट अफेअर्स
February 18, 2025
0