*उत्तर -* 19 फेब्रुवारी 2025
🔖 *प्रश्न.2) दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* रेखा गुप्ता
🔖 *प्रश्न.3) महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने कितवा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे ?*
*उत्तर -* 6वा
🔖 *प्रश्न.4) Asia mixed team badminton चॅम्पियनशिप २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?*
*उत्तर -* इंडोनेशिया
🔖 *प्रश्न.5) Asia mixed team badminton चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत भारताने कितवे स्थान पटकावले आहे ?*
*उत्तर -* 5 वे
🔖 *प्रश्न.6) कोणत्या देशात कवी तिरुवल्लूवर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* फिलिपाईन्स
🔖 *प्रश्न.7) भारतीय महासागर संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते ?*
*उत्तर -* ओमान
🔖 *प्रश्न.8) भारताचे इजिप्त मधील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* सुरेश के रेड्डी