🔖 *प्रश्न.1) 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* नवी दिल्ली
🔖 *प्रश्न.2) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून उपस्थित राहणारे नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान ठरले आहेत ?*
*उत्तर -* दुसरे
🔖 *प्रश्न.3) आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे ?*
*उत्तर -* पंकज अडवाणी
🔖 *प्रश्न.4) केंद्र सरकारने देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार V. नागेश्वरन यांचा कार्यकाळ कधीपर्यंत २ वर्षांसाठी वाढविला आहे ?*
*उत्तर -* मार्च २०२७
🔖 *प्रश्न.5) भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ने 104 एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये किती विकेट चा टप्पा पुर्ण केला आहे ?*
*उत्तर -* 200
🔖 *प्रश्न.6) BBC sportswomen of the year २०२४ पुरस्कार कोणी जिंकला आहे ?*
*उत्तर -* मनू भाकर
🔖 *प्रश्न.7) जागतिक मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो ?*
*उत्तर -* 19 फेब्रुवारी
🔖 *प्रश्न.8) Asia cup २०२५ टेबल टेनिस टूर्नामेंट चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे ?*
*उत्तर -* चीन
🔖 *प्रश्न.9) एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11000 धावांचा टप्पा पूर्ण करणारा चौथा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे ?*
*उत्तर -* रोहित शर्मा
🔖 *प्रश्न.10) 9 वी आशिया आर्थिक संवाद परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* पुणे
*22 फेब्रुवारी 2025* महत्वाचे करंट अफेअर्स
February 21, 2025
0