🔖 *प्रश्न.1) आयसीसी चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारत-पाकिस्तान सामना कोणत्या देशाने जिंकला ?*
*उत्तर -* भारत
🔖 *प्रश्न.2) महाष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव म्हणुन कोणत्या गावाला बहुमान मिळाला आहे ?*
*उत्तर -* पारपार
🔖 *प्रश्न.3) महाष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव म्हणुन बहुमान मिळणारे पारपार हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?*
*उत्तर -* सातारा
🔖 *प्रश्न.4) कोणत्या भारतीय महिलेची टाईम मासिकाने वुमन ऑफ द इयर २०२५ यादीमध्ये निवड केली आहे ?*
*उत्तर -* पूर्णिमा देवी बर्मन
🔖 *प्रश्न.5) कोणत्या राज्याच्या फॉरेस्ट प्रॉजेक्ट ला SKOCH पुरस्काराने गौरविण्यात आले आहे ?*
*उत्तर -* नागालँड
🔖 *प्रश्न.6) दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या जी-२० देशांच्या परराष्ट्रमंत्र्याच्या बैठकीत भारतातर्फे कोण उपस्थित आहे ?*
*उत्तर -* एस. जयशंकर
🔖 *प्रश्न.7) FBI या अमेरिकेच्या तपास यंत्रणेच्या संचालकपदी कोणत्या भारतीय व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* काश पटेल
🔖 *प्रश्न.8) मेमरी लीग विश्वविजेतेपद २०२५ कोणी जिंकले आहे ?*
*उत्तर -* विश्व राजकुमार
🔖 *प्रश्न.9) भारत का पहिला vartical Bifacial Solar Plant कोणत्या राज्याने लाँच केला आहे ?*
*उत्तर -* नवी दिल्ली
🔖 *प्रश्न.10) सध्या चर्चेत असलेला माऊंट डुकुनो कोणत्या देशात आहे ?*
*उत्तर -* इंडोनेशिया
*24 फेब्रुवारी 2025* महत्वाचे करंट अफेअर्स
February 23, 2025
0