*उत्तर -* शक्तिकांत दास
🔖 *प्रश्न.2) कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* मॉरिशस
🔖 *प्रश्न.3) ग्लोबल कॉन्फरन्स ऑफ मेडिटेशन लीडर्स कार्यक्रम कोठे पार पडला ?*
*उत्तर -* मुंबई
🔖 *प्रश्न.4) ICC तर्फे २०२४ वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू हे प्रदान करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* जसप्रीत बुमराह
🔖 *प्रश्न.5) विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेट मध्ये १४ हजार धावा करणारा जगातील कितवा फलंदाज ठरला आहे ?*
*उत्तर -* तिसरा
🔖 *प्रश्न.6) देश का प्रकृति परीक्षण अभियानाची गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असून ते कधी सुरू करण्यात आले होते ?*
*उत्तर -* 29 ऑक्टोबर 2024
🔖 *प्रश्न.7) कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी HKUS- coV-२ virus चा शोध लावला आहे ?*
*उत्तर -* चीन
🔖 *प्रश्न.8) Life On Mars: collected Stories book चे लेखक कोण आहे ?*
*उत्तर -* नमिता गोखले
🔖 *प्रश्न.9) आंतरराष्ट्रीय कला महोत्सव २०२५ कोठे आयोजित करण्यात आला आहे ?*
*उत्तर -* हैद्राबाद