🔖 *प्रश्न.1) महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी कोणत्या वर्षी कुंभमेळा होणार आहे ?*
*उत्तर -* 2027
🔖 *प्रश्न.2) भारतीय नौदलाने INS गुलदार हे जहाज कोणत्या राज्याला दिले आहे ?*
*उत्तर -* महाराष्ट्र
🔖 *प्रश्न.3) टाईम आउट च्या सर्वेक्षणानुसार २०२५ साठीच्या सर्वोत्तम ५० शहरांच्या यादीत कोणते शहर पहिल्या स्थानावर आहे ?*
*उत्तर -* केपटाऊन
🔖 *प्रश्न.4) टाईम आउट च्या सर्वेक्षणानुसार २०२५ साठीच्या सर्वोत्तम ५० शहरांच्या यादीत मुंबई ने कितवे स्थान मिळवले आहे ?*
*उत्तर -* 49 वे
🔖 *प्रश्न.5) NCSI सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?*
*उत्तर -* मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ
🔖 *प्रश्न.6) United Kingdom ने कोणत्या भारतीय व्यक्तीला Honorary Knighthood ने सन्मानित केले आहे ?*
*उत्तर -* सुनील मित्तल
🔖 *प्रश्.7) "अली आय लिगांग महोत्सव" कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो ?*
*उत्तर -* आसाम
🔖 *प्रश्न.8) महाराष्ट्र सरकारने नमो किसान सन्मान निधीत किती हजार रुपये वाढ करण्याची घोषणा केली आहे ?*
*उत्तर -* तीन हजार
*26 फेब्रुवारी 2025* महत्वाचे करंट अफेअर्स
February 25, 2025
0