🔖 *प्रश्न.1) कोणत्या प्रेरणादायी गीताला महाराष्ट्र राज्य सरकारचा पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे ?*
*उत्तर -* "अनादि मी, अनंत मी"
🔖 *प्रश्न.2) CEO ऑफ द इयर वर्ल्ड ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* समीर कनोडिया
🔖 *प्रश्न.3) महाराष्ट्र राज्य पंचायतराज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?*
*उत्तर -* संतोष दानवे
🔖 *प्रश्न.4) महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?*
*उत्तर -* राहुल कुल
🔖 *प्रश्न.5) भारत आणि कोणत्या देशामध्ये धर्म संरक्षक हा युद्ध सराव सुरू झाला आहे ?*
*उत्तर -* जपान
🔖 *प्रश्न.6) झुमोईर बिनंदिनी कोणत्या देशाचे पारंपारिक नृत्य आहे ?*
*उत्तर -* आसाम
🔖 *प्रश्न.7) भारतातील पहिले अंडरवॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रीफ कोणत्या राज्यात बांधण्यात आले आहे ?*
*उत्तर -* महाराष्ट्र
🔖 *प्रश्न.8) सिडनी क्लासिक २०२५ चा किताब कोणी जिंकला आहे ?*
*उत्तर -* सौरभ घोषाल
🔖 *प्रश्न.9) भारत आणि कोणत्या देशाने नवी बॉर्डरलाईन स्थापित केली आहे ?*
*उत्तर -* बांगलादेश
*27 फेब्रुवारी 2025*महत्वाचे करंट अफेअर्स
February 26, 2025
0