🔖 *प्रश्न.1) 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे ?*
*उत्तर -* पृथ्वीराज मोहोळ
🔖 *प्रश्न.2) 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा उपविजेता कोण ठरला आहे ?*
*उत्तर -* महेंद्र गायकवाड
🔖 *प्रश्न.3) भारतीय क्रिकेट नियमक महामंडळाकडून देण्यात येणारा सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?*
*उत्तर -* सचिन तेंडुलकर
🔖 *प्रश्न.4) आर्थिक पाहणी अहवालानुसार अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर आगामी 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये किती राहण्याचा अंदाज आहे ?*
*उत्तर -* 6.3 ते 6.8
🔖 *प्रश्न.5) आर्थिक पाहणी अहवालानुसार स्वतःच्या करवसुलीत राज्याच्या यादीत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे ?*
*उत्तर -* तेलंगणा
🔖 *प्रश्न.6) स्वतःच्या सर्वाधिक करवसुली करणाऱ्या राज्याच्या कर वसुलीच्या यादीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे ?*
*उत्तर -* चौथा
🔖 *प्रश्न.7) भारत जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा मेट्रो ट्रेन सेवा देणारा देश बनला आहे ?*
*उत्तर -* तिसरा
🔖 *प्रश्न.8) अलिकडेच कोणत्या राज्य सरकारने लाडली बहना निवास योजना सुरू केली आहे?*
*उत्तर -* मध्य प्रदेश
🔖 *प्रश्न.9) 2025 या वर्षात कोणाला वायुसेना पदकाने सन्मानित करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* अक्षय सक्सेना
🔖 *प्रश्न.10) सलग दुसऱ्यांदा अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला ?*
*उत्तर -* भारत
*3 फेब्रुवारी 2025* महत्वाचे करंट अफेअर्स
February 02, 2025
0