🔖 *प्रश्न.1) १९ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* छत्रपती संभाजीनगर
🔖 *प्रश्न.2) १९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?*
*उत्तर -* अशोक राणा
🔖 *प्रश्न.3) ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने कोणत्या क्रिडा प्रकारात सांघिक सुवर्ण पदक जिंकले आहे ?*
*उत्तर -* योगासन
🔖 *प्रश्न.4) 6 वी पुरुष हॉकी इंडिया लीग स्पर्धा 2004-25 कोणत्या संघाने जिंकली ?*
*उत्तर -* श्राची रढ बंगाल टायगर्स
🔖 *प्रश्न.5) 1 ली महिला हॉकी इंडिया लीग स्पर्धा 2004-25 कोणत्या संघाने जिंकली ?*
*उत्तर -* ओडिशा वॉरियर्स
🔖 *प्रश्न.6) नुकतेच कोणत्या राज्य सरकारने राज्यात समान नागरी कायदा लागु करण्यासाठी समिती स्थापन केली आहे ?*
*उत्तर -* गुजरात
🔖 *प्रश्न.7) व्हाट्सअप्प द्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे हे जगातील पहिले राज्य कोणते बनले आहे ?*
*उत्तर -* आंध्र प्रदेश
🔖 *प्रश्न.8) Ekuverin २०२५ सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशात आयोजित करण्यात आला आहे ?*
*उत्तर -* भारत आणि मालदीव
🔖 *प्रश्न.9) तांदळाच्या किमती मध्ये वाढ झाल्यामुळे कोणत्या देशात अन्न सुरक्षा आणिबाणी लागु करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* फिलिपाईन्स
🔖 *प्रश्न.10) संयुक्त राष्ट्र महासभा द्वारा दरवर्षी कोणत्या कालावधीत विश्व धर्मीय सौहाद्र सप्ताह साजरा करण्यात येतो ?*
*उत्तर -* १ ते ७ फेब्रुवारी
6 फेब्रुवारी 2025* महत्वाचे करंट अफेअर्स
February 06, 2025
0