🔖 *प्रश्न.1) चमन अरोडा यांना कोणत्या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे ?*
*उत्तर -* डोंगरी
🔖 *प्रश्न.2) भारतातील पहिले AI विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे ?*
*उत्तर -* महाराष्ट्र
🔖 *प्रश्न.3) कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्राच्या मानवधिकार संघटनेतून बाहेर पडत असण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे ?*
*उत्तर -* अमेरीका
🔖 *प्रश्न.4) कोणत्या देशाने अमेरिकेचे अनुसरण करून संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून (UNHRC) बाहेर पडण्याची घोषणा केली ?*
*उत्तर -* इस्रायल
🔖 *प्रश्न.5) कोणत्या देशाचे चलन एक डॉलरला साडेआठ लाख रियाल इतक्या विक्रमी नीचांकावर घसरले आहे ?*
*उत्तर -* इराण
🔖 *प्रश्न.6) सध्या चर्चेत असलेले डीपसीक हे कृत्रिम बुद्धिमत्ता ॲप कोणत्या देशाचे आहे ?*
*उत्तर -* चीन
🔖 *प्रश्न.7) कोणता देश कृषी रसायनांचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश ठरला आहे ?*
*उत्तर -* भारत
🔖 *प्रश्न.8) भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आयसीसी टी२० रँकिंग मध्ये कितव्या क्रमांकावर पोहचला आहे ?*
*उत्तर -* दुसऱ्या
🔖 *प्रश्न.9) ग्लोबल पीस समिट २०२५ कोठे होणार आहे ?*
*उत्तर -* दुबई
*7 फेब्रुवारी 2025*महत्वाचे करंट अफेअर्स
February 06, 2025
0