❇️ लेबनान देशाचे नवें राष्ट्रपती, म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
-जोसेफ आऊन
❇️ 'कोल्ड प्ले' हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम कोणत्या ठिकाणी होणार आहे?
-नेरूळ (डी.वाय. पाटील स्टेडियमवर)
❇️जागतिक बँकेच्या अहवालानुसार वित्त वर्ष 2025-26 मध्ये दक्षिण आशियाचा वृद्धिदर किती टक्के राहील?
-6.2 टक्के
❇️चीनने जीयुक्वॉन लॉन्च सेंटरवरून कोणत्या देशाचा PRSC-E01 हा उपग्रह प्रक्षेपित केला आहे?
-पाकिस्तान
❇️ग्लोबल फायर पॉवरने शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली, त्यानुसार 2025 च्या फोर्सफायर पॉवर रॅकिंगमध्ये पहिल्या स्थानी कोणता 'देश आहे?
-अमेरिका
❇️अमेरिकेचे कितवे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली आहे?
-47 वे
❇️भारत आणि कोणत्या देशाने सायबर गुन्ह्यांच्या तपासाबाबत सामंजस्य करारावर सह्या केल्या आहेत?
-अमेरिका
❇️ग्लोबल फायर पॉवरने शक्तिशाली देशांच्या यादीनुसार 2025 मध्ये लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत भारत कितव्या स्थानी आहे?
-चौथ्या
❇️ग्लोबल फायर पॉवरने जाहीर केलेल्या शक्तिशाली देशांच्या यादीनुसार 2025 च्या फोर्सफायर पॉवर रैंकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी कोणता देश आहे?
-रशिया
❇️ग्लोबल फायर पॉवरने जाहीर केलेल्या शक्तिशाली देशांच्या यादीनुसार 2025 च्या फोर्सफायर पॉवर रॅकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी कोणता देश आहे?
-चीन
━━━━━━━━━━━━━
🔰📚आंतरराष्ट्रीय घडामोडी📚🔰
February 01, 2025
0