🔵 श्रीहरिकोटा येथून लॉंच होणाऱ्या 100 व्या रॉकेट यानाचे नाव GSLV - F15/NVS -02 आहे.
🔵 29 जानेवारी 2025 ला सकाळी 6.23 मिनिटांनी GSLV - F15 रॉकेट लॉंच करण्यात आले.
🔵 GSLV - F15 हे रॉकेट NVS - 02
सॅटेलाईट घेऊन गेले.
🔵 NVS - 02 सॅटेलाईटचे वजन ( 2250 किलोग्रॅम) आहे.
🔵 या मिशनचा मुख्य उद्देश भारताचा स्वदेशी नेव्हीगेशन सिस्टीम यांचा क्षमता वाढविण्यासाठी मदत करेल.