▪️माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे?
अहमदनगर-सोलापूर
▪️प्रसिद्ध 'मालगुजारी तलाव' महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
- भंडारा-गोंदिया
▪️महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? – सिंधुदुर्ग
▪️ भारतातील सर्वात कमी लोकसंख्या घनतेचे राज्य कोणते आहे?
अरुणाचल प्रदेश
▪️ महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे?
- इचलकरंजी
▪️तांबडा समुद्र व भूमध्य सागर कोणत्या कालव्याने जोडले गेले आहेत?
- सुवेझ
▪️महाबळेश्वरच्या डोंगराची उंची किती मीटर आहे?
-1438 मीटर
▪️ वर्धा व पैनगंगा या दोन नद्यांचा संगम कोठे होतो?
- चंद्रपूर
■ गडचिरोली जिल्ह्याचे एकूण किती क्षेत्र वनाखाली आहे?
-75 टक्के
▪️" महादेव डोंगराच्या दक्षिणेकडून वाहणाऱ्या नदीचे नाव काय आहे?
-कृष्णा
■ राज्यातील उत्पादनक्षम खनिजसाठे असणारे क्षेत्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रांच्या किती टक्के आहे?
- 19%
■ जगातील सर्वाधिक विस्तृत पठार जे मध्य आशियात आहे, ते कोणते?
-तिबेटचे पठार
━━━━━━━━━━━━━
भूगोलातील अतिशय महत्त्वाचे प्रश्न🎖🏆
February 10, 2025
0