■ रेशीम जिल्हा - जालना
■ शूरवीरांचा जिल्हा - सातारा
▪️संस्कृत कवीचा जिल्हा -नांदेड
■ समाज सेवकाचा जिल्हा -रत्नागिरी
■ गळीत धान्यांचा जिल्हा - धुळे
■ ऊस कामगारांचा जिल्हा - बीड
▪️ तिळाचा जिल्हा - धुळे
■ हळदीचा जिल्हा - सांगली
■ दुधा तुपाचा जिल्हा - धुळे
■ शिक्षणाचे माहेरघर - पुणे
▪️आदिवासींचा जिल्हा -नंदुरबार
■ गोंड राजाचा जिल्हा - चंद्रपूर
■ 52 दरवाज्याचे शहर - औरंगाबाद
■ भारताचे प्रवेशद्वार- मुंबई
■ तांदळाचे कोठार - रायगड
■ ज्वारीचे कोठार - सोलापूर
■ कापसाचा जिल्हा - यवतमाळ
■ द्राक्ष्यांचा जिल्हा - नाशिक
▪️साखर कारखान्याचा जिल्हा - अहमदनगर
▪️ मुंबईचा गवळीवाडा/परसबाग - नाशिक
▪️ कुस्तीगिरांचा जिल्हा - कोल्हापूर
■ संत्र्याचा जिल्हा - नागपूर
▪️ केळीच्या बागांचा जिल्हा - जळगाव
▪️ सोलापुरी चादरीचा जिल्हा - सोलापूर
▪️ गुळाच्या बाजारपेठेचा जिल्हा -कोल्हापूर
■ मिठागरांचा जिल्हा - रायगड
━━━━━━━━━━━━━
🛑 महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे 🛑
February 13, 2025
0