शोध : रसायनशास्त्रज्ञ बर्झेलियस.
🔸 सेलेनियमचे रासायनिक गुणधर्म गंधकासारखे असते.
🔸 पिण्याच्या पाण्यात सेलेनियम आढळते.
तसेच मानवास मास, मासे, अंडी, अन्नधान्य, कांदे आणि लसूण इत्यादी अन्नपदार्थातून सेलेनियम प्राप्त होते.
🔸 शरीरातील काही विकारांमध्ये सेलेनियम असते.
🔸 योग्य प्रमाणात सेलेनियम शरीरास उपयुक्त असते.
🔸 केसांच्या योग्य वाढीसाठी सेलेनियम आवश्यक असते.
🔸 सेलेनिमच्या अभावाने तसेच अतिरिक्त सेवनाने केस गळतात.
🔸 गलग्रंथी (थायरॉईड ग्रंथी) मध्ये सेलेनियमचे प्रमाण उतार भागांपेक्षा अधिक असते.