✅ उद्या दिनांक 20 फेब्रुवारी रोजी हा शपथविधी रामलीला मैदानात होणार आहे.
✅ राज्यपाल विनय कुमार सक्सेना नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांना शपथ देतील.
✅ 27 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाची दिल्ली येथे सत्ता स्थापन झाली.
✅ रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत.
✅ सुषमा स्वराज, शीला दीक्षित व आतिशी मार्लेना या तीन महिला मुख्यमंत्री आतापर्यंत दिल्लीच्या झालेल्या आहेत.
✅ भाजपने दिल्ली विधानसभेत 48 जागा जिंकल्या आहेत.
🛑 दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री क्रमाने
1 ) चौधरी ब्रह्म प्रकाश - 17 मार्च 1952 – 12 फेब्रुवारी 1955
2 ) गुरुमुख निहाल सिंह - 12 फेब्रुवारी 1955 – 1 नोव्हेंबर 1956
3 ) मदन लाल खुराना - 2 डिसेंबर 1993 – 26 फेब्रुवारी 1996
4 ) साहिब सिंह वर्मा - 26 फेब्रुवारी 1996 - 12 ऑक्टोबर 1998
5 ) सुषमा स्वराज - 12 ऑक्टोबर 1998 - 3 डिसेंबर 1998
6 ) शीला दीक्षित - 3 डिसेंबर 1998 - 28 डिसेंबर 2013
7 ) अरविन्द केजरीवाल - 28 डिसेंबर 2013 – 14 फेब्रुवारी 2014
⭐ राष्ट्रपती राजवट - 15 फेब्रुवारी 2014 - 13 फेब्रुवारी 2015
7 ) अरविन्द केजरीवाल - 14 फेब्रुवारी 2015 - 21 सप्टेंबर 2024
8 ) आतिशी मार्लेना - 21 सप्टेंबर 2024 - 9 फेब्रुवारी 2025
9 ) रेखा गुप्ता - 20 फेब्रुवारी 2025 ते पुढे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🛑 दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी रेखा गुप्ता यांची निवड.
February 19, 2025
0