-भारतीय क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार
📚 सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? - सचिन तेंडुलकर
📚 सी. के नायडू जीवनगौरव पुरस्काराचे सचिन तेंडुलकर कितवे मानकरी ठरले?
- 31 वे
📚 सी. के नायडू जीवनगौरव पुरस्कार भारतीय क्रिकेट नियामक महामंडळ्यद्वारे कोणत्या वर्षापासून देण्यात येत आहे? - 1994
📚 नुकतेच कोणत्या खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये 10000 धावा करण्याचा विक्रम केला आहे?
-स्टीव्ह स्मिथ
📚 भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून वर्षातील सर्वोत्तम भारतीय खेळाडू पुरुष म्हणून कोणाला पुरस्कृत करण्यात आले आहे?
- जसप्रीत बुमराह
📚 देशातील कोणते राज्य ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे?
-बिहार
📚14 व्या सीनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिप मध्ये कोणत्या राज्याने सुवर्ण पदक पटकावले आहे?
-ओडिसा
📚 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार वितरण कोणाच्या हस्ते झाले? - राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू
📚 राष्ट्रपतींच्या हस्ते किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले? -4
📚 राष्ट्रपतींच्या हस्ते किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराचे वितरण करण्यात आले?
-32
📚चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेकरिता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कोण आहे?
- रोहित शर्मा
📚 भारतीय क्रिकेट नियामक मंडव्याच्या लोकपालदी कोणाची नियुक्ती
करण्यात आली?
-अरुण मिश्रा
━━━━━━━━━━━━━