बीसीसीआयचे पुरस्कार
▪️पॉली उम्रिगर पुरस्कार : सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटू -जसप्रीत बुमराह
▪️ बीसीसीआयचा विशेष पुरस्कार : आर. अश्विन
▪️ कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार : सचिन तेंडुलकर
▪️जगमोहन दालमिया करंडक : सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू (ज्युनियर) - ईश्वरी अवसरे (महाराष्ट्र)
▪️देशांतर्गत स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी : मुंबई क्रिकेट संघटना
▪️आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट (महिला) : दीप्ती शर्मा
▪️आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (महिला) : स्मृत मानधना
▪️आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम पदार्पण (महिला) : आशा शोभना
▪️ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम पर्दापण (पुरुष) : सर्फराझ खान
▪️सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू : स्मृती मानधना
▪️ लाला अमरनाथ पुरस्कार : रणजीत सर्वोत्कृष्ट अष्टपैलू -तनुष कोटियन (मुंबई)
▪️ देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट पंच : अक्षय तोत्रे