🔷 ब्रिटन
👉 संसदीय व्यवस्था, कायदा बनवणे, एकल नागरिकत्व
🔷 अमेरिका
👉 न्यायिक, स्वातंत्र्याचा हक्क आणि मूलभूत हक्क
🔷 जर्मनी
👉 आणीबाणीचे तत्व
🔷 फ्रान्स
👉 रिपब्लिकन शासन प्रणाली
🔷 कॅनडा
👉 राज्यांमध्ये सत्तेचे विभाजन
🔷 आयर्लंड
👉 धोरण संचालक घटक
🔷 ऑस्ट्रेलिया
👉 समवर्ती सूची
🔷 दक्षिण आफ्रिका
👉 घटनादुरुस्तीची प्रक्रिया
🔷 रशिया
👉 मूलभूत कर्तव्ये