👉 बीसीसीआय कडून क्रिकेटचा देव मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सी.के.नायडू जीवनगौरव पुरस्कार देण्यात आहे.
👉 हा पुरस्कार मिळवणारा सचिन तेंडुलकर 31 वा क्रिकेटपटू ठरला आहे
👉 BCCI ने हा पुरस्कार 1994 मध्ये भारताचे पहिले कर्णधार कर्नल सीके नायडू यांच्या सन्मानार्थ सुरू केला होता.
👉 नायडू यांची क्रिकेट क्षेत्रात 1916 ते 1963 दरम्यान 47 वर्षांची प्रथम श्रेणी कारकीर्द राहिली.
👉 हा एक त्यांचा जागतिक विक्रम आहे. नायडू यांनी प्रशासक म्हणूनही या खेळाची सेवा केली आहे.
👉 सचिन तेंडुलकरने वयाच्या 16 व्या वर्षी 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते
👉 सचिन तेंडुलकरने सर्वाधिक 200 कसोटी आणि 463 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
👉 त्याने कसोटी मध्ये 15,921 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 18,426 धावा केल्या आहेत.
👉 सचिनने आपल्या शानदार कारकिर्दीत फक्त एकच टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.
➖➖➖➖➖➖➖
🛑 सी.के.नायडू जीवनगौरव पुरस्कार
February 03, 2025
0