🛑 छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिवराई आणि होन ही नाणी होती. ही नाणी त्यांनी स्वतःच्या राज्याभिषेकाच्या वेळी पाडली होती.
⭐ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वापरली जाणारी नाणी
👉 शिवराई हे तांब्याचे नाणे होते.
👉 होन हे सोन्याचे नाणे होते.
👉 शिवराई हे नाणे साधारण 11 ते 13 ग्रॅम वजनाचे असायचे.
👉 शिवराई नावाच्या नाण्याच्या एका बाजूस श्री/राजा /शिव तर दुसऱ्या बाजूस छत्र /पती असे लिहिलेले असायचे.
👉 शिवराई होन हे शिवछत्रपतींनी रायगडावर पाडलेले पहिले नाणे होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No title
February 18, 2025
0