▪️उद्दिष्ट : डाळींचे पौष्टिक मूल्य, कृषी महत्त्व आणि शाश्वत विकासात त्यांचे योगदान अधोरेखित करणे.
▪️महत्त्व :
▪️प्रथिने, फायबर, लोह आणि जीवनसत्त्वे यांचा चांगला स्रोत.
▪️जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी,नायट्रोजन स्थिरीकरण वाढविण्यास मदत करते.
▪️कमी पाण्याचा वापर, पर्यावरणपूरक.
▪️भारत आणि डाळी :
▪️भारत हा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक आहे.
▪️सरकार स्वावलंबनासाठी डाळी अभियानासारख्या योजना चालवत आहे.